मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य

आदिक मासानिमित्त तहसीलदारांचा अंजनाई गोशाळेत गोपूजन व वृक्षारोपण..

On: June 13, 2026 8:01 PM
Follow Us:
---Advertisement---

आदिक मासानिमित्त तहसीलदारांचा अंजनाई गोशाळेत गोपूजन व वृक्षारोपण..

 

 

दैनिक शब्दमत न्युज नेटवर्क

सोयगाव / प्रतिनिधी यासीन बेग

 

 

 

 

 

सोयगाव, आदिक मासानिमित्त तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांनी आमखेडा येथील क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचालित अंजनाई गोशाळेला बुधवारी (दि. १०) सायंकाळी भेट देऊन गोमातेचे पूजन केले. यावेळी त्यांनी गोमातांना फळांचा आहार खाऊ घालत गोसेवेप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.

 

गोशाळा परिसरात तहसीलदार मेने-जोगदंड यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच संस्थेच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या कोषाध्यक्षा उर्मिला इंगळे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी नायब तहसीलदार संभाजीराव देशमुख, क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, सचिव दिलीप शिंदे, सहसचिव अनिल लोखंडे, कोषाध्यक्ष उर्मिला इंगळे, सदस्या पद्माबाई शिंदे, रुपाली लोखंडे, शारदा इंगळे, मीना गाडेकर तसेच सदस्य ज्ञानेश्वर गाडेकर, राम बोडखे, ज्ञानेश्वर जाधव, राहुल जयवळ, योगेश चौधरी, केतन शिंदे, अथर्व इंगळे, गौरव हिरे आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष ईश्वर इंगळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

आमखेडा येथील अंजनाई गोशाळेत आदिक मासानिमित्त गोमातेचे पूजन व वृक्षारोपण करताना तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड. समवेत नायब तहसीलदार संभाजीराव देशमुख, संदीप इंगळे, ईश्वर इंगळे व संस्थेचे पदाधिकारी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

त्रिमुर्ती चौकात धारदार कोयत्याने वार करणा-र्या आरोपीला जवाहरनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या…”

2024 ला निवडून आलेले शिंदेंचे 57 आमदारही अपात्र ? राज्यात पुन्हा निवडणूक?

मुस्लिम समाजाच्या राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी इद्रिस मुलतानी; सोयगाव तालुक्यात भाजपच्या वतीने भव्य सत्कार..

स्मार्ट मीटरची सक्ती व ग्राहकांना दमदाटी थांबवा; अन्यथा मनसेचे तीव्र आंदोलन महावितरणला निवेदन; ग्राहकांची संमती न घेता मीटर बसविल्याचा आरोप,

टेंभुर्णी हायवे लगतच्या अतिक्रमणावरून सा.बा. विभाग आणि जागतिक बँकमध्ये जबाबदारीचे ढकलाढकल अतिक्रमण कोण काढणार? सर्वच हात झटकल्याने नागरिक त्रस्त

टेंभुर्णीतील जिर्ण पशुसंवर्धन दवाखान्याच्या खोल्यांमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका !* _मोडकळीस आलेल्या इमारतीत घाणीचे साम्राज्य; साप, डासांचा वावर – जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने पाडण्याची परवानगी द्यावी, ग्रामस्थांची मागणी

Leave a Comment